याआधी सुजित आणि इरफान यांनी 'पीकू' सिनेमात काम केले आहे. एका मुलाखतीत सुजित म्हणाले की, 'आगामी बायोपिकमध्ये इरफान खानची प्रमुख भूमिका असणार आहेत. गेल्या १८-१९ वर्षांपासून या सिनेमाच्या कथेवर काम करत आहे.' हा सिनेमा क्रांतीकारी उधम सिंह यांच्यावर आधारित आहे.