सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मे 2018 (08:55 IST)

'स्टु़डंट ऑफ द इयर' दुसरा भाग येणार

'स्टु़डंट ऑफ द इयर' च्या याशानंतर करण जोहर याचा दुसरा भाग घेऊन येतोय. यावेळी सिनेमात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याऐवजी टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहेत. या सिनेमाच्या तिनही लीड कलाकारांचे मोशन पोस्टर्स शेयर केले जाणार आहेत. ठिक ६ महिन्यांनतर २३ नोव्हेंबर २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाचा मजेदार लुक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ६ महिन्यांच्या अवधीनंतर यूनिवर्सिटीची नवी कहाणी दर्शकांसमोर येत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे या सिनेमा करण्यात येत असून याचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करणार आहेत.