गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मलायका अरोराने जिमबाहेर किलर लुकमध्ये ऍब्स दाखवले

बॉलीवूडमध्ये हल्ली चर्चा सुरू आहे मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपबद्दल. दोघं डेटिंग करत आहे परंतू आपलं नातं स्वीकारलेलं नाही. चर्चेला कारण म्हणजे दोघांच्या वयातील अंतर. मलायका अर्जुनहून 12 वर्ष मोठी असली तरी तिच्या किलर लुकमुळे यंग स्टार देखील फिके दिसतात. मलायका फिटनेस फ्रीक आहे आणि वयाच्या 45 वर्षात देखील आकर्षक दिसते.
 
अलीकडे मलायकाला जिमच्या बाहेर स्पॉट केले गेले. तेव्हा ती खूपच हॉट दिसत होती. विशेष म्हणजे यावेळी ती आपले ऍब्स फ्लॉन्ट करताना दिसली. गॉगल्स लावून आपल्या गाडीत बसत असताना ती स्पॉट झाली आणि तिने सर्वांना धन्यवाद दिले आणि कारमध्ये बसून गेली.
 
तेव्हापासूनच तिच्या 6 पॅक ऍब्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी ट्रोल देखील केले आहे पण तिच्यावर याचा प्रभाव पडत नसल्याचे ती आधीही सांगून चुकली आहे. मलायका अरोराचे फिटनेस व्हिडिओ देखील खूप व्हायरल होतात. तसेच अुर्जनसोबत तिच्या रिलेशनमुळे ती ट्रोल होत राहते. दोघं अनेक जागी स्पॉट होतात. दोघांच्या लग्नाची अनेकदा अफवा उडाली असली तरी दोघांनी आपल्या रिलेशनबद्दल कधीच खुलेपणाने काहीही स्वीकारलेले नाही. 
 
मलायका या सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्या फिजीककडे जास्त लक्ष देते. ती एक दिवसही व्यायामाला सुटी करत नाही. कितीही व्यस्त असो ती योगा क्लास मिस करत नाही. ती नेहमी आपल्या जिम अवतारामुळे चर्चेत असते. तिचे जिम वियर अनेक लोकं फॉलो करतात. जिम अवतारात देखील ती हॉट दिसते. 
 
सध्याचे तिचे फोटो बघून ती ऍब्सवर काम करत असल्याचे कळून येत आहे. ती फिट राहण्याची कुठल्याही प्रकाराचे ड्रग वापरत नाही. मेहनत, डायटने फिजीक मेंटेन करणारी मलायकाला बघून सिक्स पॅक बनवण्यासाठी अजून वेळ लागेल असे दिसून आले. 
 
मलायका अरोरा जिम करताना आपलं एनर्जी ड्रिंक नेहमी सोबत ठेवते. तिच्यासोबत तिची बाटली नेहमी असते. आणि ती मीडिया फ्रेंडली असल्यामुळे फोटोला कधीच नकार देत नाही. मलायका अरोरा फिट राहून प्रूव्ह करते की शरीराकडे लक्ष दिल्याने कोणत्याही वयात सुंदर दिसणे अशक्य नाही.