बॉलिवूडमधील कसदार अभिनेता अशी ओळख असलेले परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. नरेंद्र मोदींवरील बायोपिकची सध्या जोरदार तयारी सुरू असून यात रावल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. मोदींवरील चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असे नमूद करताना पंतप्रधान मोदींची...