शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जून 2018 (08:10 IST)

दीपिकाच्या 'विंटेज' कोटची किंमत

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण लाँग हायवेस्ट जीन्स आणि व्हाइट टी-शर्टवर विंटेज कोटमध्ये मुंबई विमानतळावर नुकतीच दिसली. यावेळी दीपिकाने ब्राउन लेदर बॅग कॅरी केली होती. दीपिकाने जो विंटेज कोट परिधान केला होता त्यामध्ये ती एकदम कूल दिसत होती. मीडिया रिपोर्टस्‌नुसार या कोटची किंमत जवळपास दोन लाख रूपये आहे. दीपिकाने सध्या चित्रपटांमधून काहीकाळ ब्रेक घेतला असून, सध्या ती फॅमिली टाइम एन्जॉय करीत आहे. चर्चा तर अशीदेखील आहे की, लवकरच ती बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.