बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंतने आताच तिने तनुश्री दत्ताने राखीवर 10 करोडचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे त्याविरोधात राखीने 50 करोडची केस केली आहे. असं असलं तरी राखी करोडपती आहे. तिच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. ज्याची किंमत 11 करोड रुपये आहे. तिच्याकडे 30 करोड रुपयांची संपत्ती आहे. राखीजवळ 21.6 लाख रुपयांची...