PHOTOS: बहीण सुहानाच्या मैत्रिणींसोबत अबरामने केली मस्ती
बॉलीवूड किंग शाहरुख खानचे मुलं त्याच्यासारखेच सोशल मीडिया किंग आहे. शाहरुखचा लहान मुलगा अबराम खानने आपल्या क्यूट अदांमुळे सर्वांचे मन जिंकले आहे. अबरामचे नुकतेच सुहानाच्या मैत्रिणींसोबत फोटो समोर आले आहे.
या फोटोमध्ये अबराम, सुहानाच्या मैत्रिणींच्या मांडीत बसला आहे. हे फोटो future.bollywood नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. त्याशिवाय सुहानाचा एक नवीन फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.
नुकतेच गौरी-शाहरुखने अबरामसाठी ट्री-हाउस बनवले होते, ज्याचे फोटो फार वायरल झाले होते. शाहरुख सध्या त्याचे येणारे चित्रपट 'रईस'च्या प्रमोशनमध्ये फारच बिझी आहे.