तान्हाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता या चित्रपटाचा मराठी भाषेतील टिझर प्रदर्शित झाला आहे. काही वेळातच प्रदर्शित झालेल्या तान्हाजीच्या मराठी टीझरवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी...