रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

थंडीत बाळाच्या आरोग्याची काळची घ्या !

WD
थंडीत बाळाला गरम केलेलं कोमट पाणी प्यायला देणे हितावह ठरते.

थंडीत बाळाला उबदार कपड्यात लपेटावे.

प्रसंगी गरम कपड्याने शेक द्यावा.

चेहर्‍याला सकाळी दुधाची साय लावल्यास बाळाचा चेहरा उजळतो.

तळहात, तळपायाला ज्येष्ठमध, दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपायही सुंदर राहतात.

लहान मुलांना या काळात शिंगाड्याचे पदार्थ द्यावेत, त्याचा फायदा होतो.

बाळाला या काळात सूर्याच्या कोवळ्या किरणांचेही स्नान घाला.

थंड पदार्थ खायला देऊ नयेत.