मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 7 एप्रिल 2020 (07:40 IST)

ही एकजूट होण्याची संधी : राहुल गांधी

देशात कोरोना व्हायरसच रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने माहितीत कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळल्याचे सांगणत आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी नागरिकांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसविरोधी या लढाईत देशासाठी एकजूट होण्याची ही मोठी संधी आहे.

एकजूट होऊनच आपण कोरोना व्हायरसवर मात करू शकतो. या व्हारसचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य आहे.