Dharma Sangrah

श्री श्रीपादवल्लभाची आरती

मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (12:04 IST)
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आरती हे तव चरणी राहो।।
आरती हे तव चरणी राहो नति तति गुरुवरा।। दिगंबरा दिगंबरा।।
 
दिग्भरवेष्टितमबभ्रमेव प्रत्य्म्ब्रम्हेती । खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति ।
खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति दिगंबराचेती ।।१।।
 
दिगवत चाम्बरमेव व्यापक पूर्णब्रह्मेती । 
सच्चित्सुखघनमायातीत सच्चितसुखघनमायातींत दिगंबरा व‍दति ।।२।।
 
श्रीपादवल्लभ नाम प्राप हि नक्रगजेंद्रमिव ।
द्रोपद्मम्बरीषचोर द्रोपद्मम्बरीषचोर ग्रसितद्विजमेव ।।३।।
 
दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्तवं ब्रह्म। कामक्रोध ग्रसित मा लभ । 
कामक्रोध ग्रसित मा लभ तथैव झटिती वह।।४।।  

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments