देव दिवाळीसाठी हे 10 कार्य करा, वर्षभर आनंदी राहा

सोमवार,नोव्हेंबर 30, 2020

प्रेमे तुजला भाऊबीज मी ओवळींन!

सोमवार,नोव्हेंबर 16, 2020
भाऊ बिजेचा हा सण साजरे करतील जन, सीमेवरील भाऊ माझा,एकवटतोय प्राण,
पौराणिक कथेनुसार सूर्य पुत्री यमी अर्थात यमुनेने आपल्या भाऊ यमाला कार्तिक शुक्ल पक्षाची द्वितीया तिथीला भावाला आपल्या घरी आमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार भोजन खाऊ घातलं त्यावर प्रसन्न होऊन यमराजने वर मागायला सांगितले तेव्हा यमुनेने म्हटले की आजच्या ...
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन ...
आश्विन महिन्यातील अवसेला लक्ष्मी पूजन झाल्या वर पाडवा साजरा करतात. पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात.
लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले ...
महालक्ष्मी पूजन स्थिर लग्नात अती उत्तम असतं. याने स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ स्थिर लग्नात होते. या वर्षी स्थिर लग्न मुहूर्त या प्रकारे आहे-
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडित एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्या वेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या ...
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवसाची महत्ता अशी आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो.
दिवाळी हा 5 दिवसांचा महत्त्वाचा सण आहे. दिवाळीचा दुसरा दिवस आहे रूप चतुर्दशी, ज्याला रूप चौदस किंवा नरक चतुर्दशी असे ही म्हणतात. असे मानतात की या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी लवकर उठून उटण्याने स्नान करून वर्षभर सौंदर्यात वाढ होते. तसेच या दिवशी ...
सण आला की फराळाचे पदार्थ बनणारच. गोड-धोड, तिखट अशा पदार्थांनी आपले ताट भरलेले असणारच. शंकरपाळी, लाडू, अनारसे, चिवडा, चकली, शेव, करंज्या हे सारे पदार्थ तर असतातच. पण या दिवाळीत आपण तांदळाची चकली नक्की करून बघा. खाण्यात हलकी अशी असणारी ही तांदळाची ...
दिवाळीच्या सणात संपत्ती आणि सौख्याची देवी आणि गणपती महाराजांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, धन-ऐश्वर्य, सौख्य आणि सौभाग्य प्राप्तीसाठी दिवाळीची रात्र लक्ष्मी-गणेशाच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ काळ मानले आहे. पण आई लक्ष्मीच्या पूजेसाठी वास्तूचे नियम ...
दिवाळी हा हिंदूंचा मोठा पावित्र्य सण आहे. दिवाळीची सगळे आतुरतेने वाट बघत असतात. आज आम्ही आपल्याला दिवाळीच्या संदर्भात काही अश्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या आपल्याला कदाचितच माहित असतील.
सर्वप्रथम एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ चाळणीने चाळून घ्या. या मध्ये काळी मिरपूड, तिखट, हिंग, 1 चमचा गरम तेल आणि मीठ असे सर्व जिन्नस घालून चांगल्या प्रकारे मिसळा. थोडं थोडं पाणी घालून मऊसर कणीक मळून घ्या. शेव करण्याचे मशीन किंवा सौर्‍याला आतून ...

धनत्रयोदशीची पौराणिक कथा

शुक्रवार,नोव्हेंबर 13, 2020
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हांला त्यांची दया येत नाही का?" त्यावर यमदूत म्हणाले, "एकदाच असं झालं होतं.
दिवाळीच्या दिवशी आई लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण केल्यास देवीची कृपा आपल्यावर नेहमीच राहणार. पण लक्षात ठेवा की आई लक्ष्मीची पूजा नेहमीच श्रीहरी विष्णू यांच्यासह करावी.
दिवाळीच्या सुट्या प्रत्येक कार्यालयात आणि शाळेत वेग-वेगळ्या असतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहे आणि कार्यालयात देखील जास्त करून वर्क फ्रॉम होमच म्हणजे घरातूनच काम सुरू आहे. अद्याप कोरोना संपलेला नाही. हे जाणून घेणं ...
दिवाळीच्या खास दिवसांमध्ये एक विशेष दिवस म्हणजे धनतेरस. या दिवशी भगवान धन्वंतरी, यमराज, कुबेर, लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. चला जाणून घेऊ या की या दिवशी संपूर्ण धणे का खरेदी करतात.
अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. ‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेले भगवान धन्वंतरि यांच्या एका हातात ‘अमृत ...
आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे..निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना...तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात परंतू पूजेसह काही सोपे कामं केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी ...
धनतेरसचा दिवस धन, समृद्धी आणि सौख्यप्राप्तीसाठी शुभ आहे. या दिवशी काही विशेष धातूंच्या वस्तू विकत घेण्याचे महत्त्व आहे आणि ते चांगले मानले आहे. जेणे करून वर्षभर घरात बरकत राहते.

वसुबारसेची कहाणी

गुरूवार,नोव्हेंबर 12, 2020
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होतीं. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळीं, मुगाळीं वासरं होतीं.
आपले घर कोणत्या दिशेला आहे आणि त्याचे मुख्य दार कोणत्या दिशेला आहे हे लक्षात घेऊनच आपण काही विकत घ्यावे आणि दारावर कोणते दिवे लावावे या साठी जाणून घेऊ या अशा सामान्य युक्त्या ज्या मुळे आपल्याला धनतेरसचा शुभ लाभ मिळतील. पुढील टिप्स हे मान्यतेवर ...
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
एके दिवशी राजा सत्यदेव आपल्या महालाच्या दारावर बसलेले होते. तेव्हा एक बाई त्यांच्या घराच्या समोरून निघाली.
दिवाळीचा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. सहा दिवसाचा हा सण वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेला संपतो. आनंद आणि सुखाची इच्छा घेऊन या दिवशी संपत्ती, ऐश्वर्य, सौख्याची देवी लक्ष्मी आणि रिद्धी-सिद्धीचे प्रदाता श्री ...
मुख्य दारावर बांधल्या जाणाऱ्या तोरणाला बंधनवार असे ही म्हणतात. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी दारावर हे बांधणे शुभ मानतात. हे बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तोरण आपण ताज्या फुलांचे, प्लॅस्टिकच्या फुलांचे किंवा ...
रसगुल्ला तयार करण्यासाठी कुकर मध्ये 5 कप पाणी घाला, यात साखर घाला आणि ढवळत राहा उकळवत राहा जो पर्यंत साखर विरघळत नाही.
दिवाळी दरम्यान सकाळी उशीरापर्यंत झोपू नये. शास्त्रानुसार या दिवसांमध्ये ब्रह्म मुहूर्तात उठून सफाई करावी आणि अंघोळ करून देवाची आराधना करावी.
प्रत्येक सणाप्रमाणे धनतेरस साजरा करण्याच्या मागे देखील एक आख्यायिका आहे. हिंदू धर्मग्रंथाच्यानुसार, ज्यावेळी क्षीरसागराचे मंथन होतं होते त्या वेळी धन्वंतरी अमृताचे घट घेऊन प्रकटले होते. म्हणूनच धनतेरस हा आनंदाचा आणि समृद्धीचा सण म्हणून साजरा केला ...
दिवाळीचा सण जवळच येऊन टिपला आहे. प्रत्येक जण आपल्या घराला आपापल्यापरीने सजवतात आणि रचतात. काही पान-फुलांनी रांगोळी बनवतात, पण आपल्याला हे माहीत आहे का की जर आपण वास्तूंच्या नियमानुसार रांगोळीची दिशा आणि रंगांना लक्षात ठेवून बनवाल तर रांगोळी आणि ...
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा. घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते... घरात सुख शांती लाभते.

दिवाळी स्पेशल बेसनाची बर्फी

मंगळवार,नोव्हेंबर 10, 2020
कढईत तूप घालून गरम करा, त्या मध्ये हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि रवा घाला , चांगले ढवळा मध्यम आचे वर शिजवा. या मध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घाला . आणि चांगल्या प्रकारे ढवळत राहा. चांगला तांबूस रंग आल्यावर या मिश्रणाला एका ताटलीला तुपाचा हात लावून ...