Marathi Biodata Maker
✕

Dhanteras 2021 date मंगळवारी येणारी धनत्रयोदशी मंगलकारक, 2 नोव्हेंबर 2021 रोजी करा या 10 मोठे कामं

Updated: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:41 IST)
 
8. अक्षता: अक्षता म्हणजेच तांदूळ देखील धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणावे. शास्त्राप्रमाणे तांदूळ हे अन्नात सर्वात शुभ मानले जाते. अक्षत म्हणजे संपत्तीत असीम वाढ. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षता आणल्याने संपत्ती वाढते.
 
9. मातीपासून बनवलेल्या वस्तू: या दिवशी मातीची खेळणी, लक्ष्मी-गणेशाच्या मुरत्या, दिवे आणि इतर सजावटीच्या वस्तू खरेदी करणे देखील खूप शुभ मानले गेले आहे.
 
10 : धणे : धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी धणे आणून देवी लक्ष्मीला अर्पण करावे आणि काही धणे एका भांड्यात पेरावे.  असे म्हणतात की कोथिंबिरीच्या झाडासारखी पेरणी झाल्यास वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहते.

Dhanteras Katha धनत्रयोदशी कहाणी

धनत्रयोदशी संपूर्ण माहिती आणि पूजा विधी

भगवान धन्वंतरी आरती Dhanvantari Arti for Dhanteras


पैशांचा पाऊस पडेल... धनत्रयोदशीला या पैकी एक काम केलं तरी...

 

सर्व पहा

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

अक्षय नवमी २०२६: १८ नोव्हेंबर रोजी करा 'हे' खास उपाय; भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदेल अखंड समृद्धी!

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments