गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)

Dhanteras 2021 shubh muhurat: धनतेरस शुभ मुहूर्त, शुभ काळात करा खरेदी, अखंड समृद्धी, यश, वैभव, ऐश्वर्य, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होईल

अपार धन, असीम धान्य, अनंत सुख, अखंड समृद्धी, यश, वैभव, ऐश्वर्य, आरोग्य आणि सौभाग्य याचे सुंदर सण आहे धनतेरस... वर्ष 2021 मध्ये हा सण 2 नोव्हेंबर 2021 रोजी येत आहे. जाणून घ्या या दिवसाचे शुभ मुहूर्त-
 
2 नोव्हेंबर 2021 मंगळवारी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जाईल.
 
शुभ मुहूर्त :
1. अभिजीत मुहूर्त : सकाळी 11 वाजून 42 मिनिटापासून ते दुपारी 12 वाजून 26 मिनिटापर्यंत
2. शुभ मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिट 22 सेकंदापासून ते रात्री 8 वाजून 11 मिनिटे 20 सेकंदापर्यंत
3. दिवसाचा चौघडिया
 
लाभ : दिवसात 10:43 ते दुपारी 12:04 पर्यंत
अमृत : दुपारी 12:04 ते दुपारी 13:26 पर्यंत
शुभ : दुपारी 14:47 ते 16:09 पर्यंत
 
रात्रीचा चौघडिया
लाभ : संध्याकाळी 19:09 ते 20:48 पर्यंत
शुभ : रात्री 22:26 ते 00:05 पर्यंत
 
धनतेरस पूजा मुहूर्त : संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिट 22 सेकंदापासून ते रात्री 8 वाजून 11 मिनिटे 20 सेकंदापर्यंत. या मुहूर्तावर धन्वंतरि देवाची पूजा केली जाईल.
 
प्रदोष काळ : 5 वाजून 35 मिनिटे 38 सेकंदापासून ते 08 वाजून 11 मिनिटे 20 सेकंदापर्यंत राहील. सूर्यास्तानंतर तीन मुहूर्ताला प्रदोष काल असे म्हटतात. ज्यात यमराजला दीपदान केलं जातं.