suvichar
✕

दीड दिवसांचा गणपती: विसर्जन पद्धत आणि त्यामागील परंपरा

Updated: मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 (11:41 IST)
 
२. मूर्ती हळुवार हलवणे
आरतीनंतर अक्षता वाहून बाप्पाच्या मूर्तीला आपल्या जागेवरून थोडेसे पुढे सरकवा. याचा अर्थ असा होतो की आपण बाप्पाला निरोप देत आहोत.
 
३. उत्तरपूजेचे मंत्र व प्रार्थना
बाप्पाकडे वर्षभरात झालेल्या चुकांची क्षमा मागा आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण द्या:
"यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च॥"
(हे गणराया, माझी पूजा स्वीकारून आपल्या लोकात गमन करावे आणि पुन्हा माझ्या कल्याणासाठी लवकर यावे.)
 
४. विसर्जन मिरवणूक
बाप्पाला हळूवार हातात घेऊन जयघोषात (उदा. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!") विसर्जन स्थळाकडे घेऊन जा.
 
५. जल विसर्जन
घरी विसर्जन (पर्यावरणपूरक): शाडूच्या मातीची मूर्ती असल्यास एका मोठ्या बादलीत किंवा टबमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात मूर्ती हळुवार विसर्जित करा. माती विरघळल्यानंतर ते पाणी घरातील झाडांना किंवा कुंडीत टाका.
नैसर्गिक जलाशयात विसर्जन: नदी, तलाव किंवा पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात मूर्ती भक्तिभावाने पाण्यात सोडा.

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments