Dharma Sangrah

चंद्र ग्रहण: गर्भवती स्त्रियांनी घ्यावी काळजी, हे कार्य टाळावे

शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (10:53 IST)
हिंदू धर्मानुसार ग्रहणाचे प्रत्येकावर चांगले किंवा वाईट परिणाम दिसून येतात. ज्यापासून बचावासाठी काही नियम सांगितले गेले आहे. गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी- 
 
टोकदार वस्तू
ग्रहण दरम्यान गर्भवती स्त्रियांनी टोकदार वस्तू जसे चाकू, कातरी, सुई इतर वस्तू वापरु नये. 
 
बाहेर जाणे टाळावे
ग्रहण असताना गर्भवती स्त्रियांनी घरातून बाहेर जाणे टाळावे. याचा प्रभाव गर्भस्थ शिशूच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडू शकतो.
 
ग्रहण दरम्यान शिजवलेलं अन्न खाणे टाळावे
या दरम्यान तयार केलेले भोजन करणे टाळावे. या दरम्यान पसरणार्‍या हानिकारक किरणांमुळे अन्न दूर्षित होतं. काही पदार्थांमध्ये तुळशीचे पान टाकून ठेवावे. जे ग्रहणानंतर सेवन करता येऊ शकतात.
 
ग्रहणानंतर अंघोळ
ग्रहण संपल्यावर अंघोळ करावी याने गर्भस्थ शिशूला त्वचेच्या आजाराला सामोरा जावं लागत नाही.
 
संबंध नको
ग्रहण काळात दंपीने शारीरिक संबंध ठेवू नये.
 
धार्मिक कार्य
या दरम्यान गर्भवती स्त्रीने तुळशीचे पान जीभेवर ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुती पाठ करावा. या व्यतिरिक्त ग्रहण दरम्यान झोपणे, औषधांचे सेवन करणे आणि देवाच्या मुरत्यांना स्पर्श करणे टाळावे.

सर्व पहा

अधिक मास पौर्णिमा २०२६: जुळून आलाय विशेष योग; हे ४ सोपे उपाय तुमचे नशीब बदलू शकतात

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी

आरती शनिवारची

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments