रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना

शनी जयंतीला सकाळी स्नान केल्यानंतर शनी मंदिरात जाऊन तेल अर्पित करावे.
शनी जयंतीला गरिबांना दान करावे.
शनीचे तंत्रोक्त मंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनयै नम:  किंवा ॐ शं शनैश्चराय नम: मंत्र जपावे.
तिळाचे तेल, काळे तीळ, काळे उडीद, किंवा लोखंडी वस्तूंचे दान करावे.
शनीची कृपा प्राप्तीसाठी महादेवाची उपासना एक सिद्ध उपाय आहे. नियमपूर्वक शिव सहस्रनाम किंवा शिव पंचाक्षरी मंत्राचा पाठ केल्याने शनी प्रकोप कमी होऊन सर्व अडचणी दूर होतात.
कुंडलीत शनी संबंधित दोष दूर करण्यासाठी शनिवार किंवा शनी जयंतीला सुंदरकांड पाठ करावे आणि हनुमान मंदिरात जाऊन यथाशक्ती गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.