सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

रिलेशनशिप टिकवण्यासाठी क्रिस्टिनची धडपड

PR
हॉलिवूडमधल्या एखाद्या नायिकेची 'रिलेशनशिप ब्रेक' होणे काही नवीन नाही, पण ती नायिका 'रिलेशनशिप' टिकविण्यासाठी थडपडत असेल, तर त्याची चर्चा जगभर होते. अभिनेत्री क्रिस्टिन स्टुअर्ट आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रॉबर्ट यांचे नाते आता तुटण्याच्या मार्गावर आहे, पण रिलेशनशिप टिकवण्यासाठी क्रिस्टिनची जोरदार धडपड सुरू आहे.

रॉबर्ट सध्या एका फिल्मच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमध्ये आहे. रॉबर्टला मिस करणार्‍या क्रिस्टिनने आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत थेट अ‍ॅडलेड गाठण्याचे ठरविले. आपले नाते टिकविण्यासाठीचा हा तिचा शेवटचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.