सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

लेडी गागा, अँजेलिनाची आर्थिक माहिती लिक

WD
हॉलिवूड स्टार अंजेलिना जोली आणि पॉप स्टार लेडी गागा यांची आर्थिक माहिती इंटरनेट हॅकर्सनी उगड केली आहे. अन्य सेल‍िब्रिटींम्ये रोबर्ट डी निरो, ड‍ेनिस रोडमन, मायकेल विकी आदींचा समावेश असल्याचे टीएमझेडच्या वृत्तात म्हटले आहे. हॅकिंग करणार्‍या या ग्रुपला डॉक्सिंग असे संबोधले जाते. या ग्रुपने वैयक्तिक माहितीसह क्रेडिट कार्ड व बँक अकाऊंट क्रमांक उघड केले आहेत. या ग्रुपने आपल्या वेबसाईटचे डोमेन डॉट एसयू ऐवजी डॉट आरई केले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात शाळा सुरू करण्यासाठी अँजेलिना जोलीने आपले दागिने विकल्याचा निर्णय घेतला आहे. जवळ असणारे सोनेही ती विकणार आहे. यातून मिळणार्‍या पैशातून अफगाणमध्ये शाळा सुरू करणार आहे.