सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

'किम करदाशियां'ने रक्ताने केला वँपायर फेशियल (फोटो)

PR
हॉलिवूड मॉडल आणि नायिका स्वत:ला सुंदर व युवा ठेवण्यासाठी काय काय करीत नाही. असे वेगवेगळे प्रकार त्यांना चर्चेतही ठेवतात.

असेच काही केले आहे हॉलिवूडची पेज थ्री सेलिब्रिटी आणि मॉडल किम करदाशियांने. तिने स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी वँपायर फेशियल केला आहे.

किम करदाशियांने स्वत:च्या रक्ताला चेहर्‍यावर री-इंजेंक्ट करून ब्लड फेशियल करवले आहे. किमने हे वँपायर फेशियल युवा दिसण्यासाठी करवला आहे. किमने या पैशाचिक फेशियलचे फोटो देखील आपल्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केले आहे.