सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

'बाथटब'मध्ये न्यूड झाली ही पॉप स्टार (PHOTOS)

पॉप स्टार रिहाना फक्त आपल्या गीतांसाठीच नाहीतर विवादांमुळे चर्चेत असते. एकदा परत रिहाना आपल्या टॉपलेस ऍक्ट आणि न्यूड व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. आपल्या येणार्‍या व्हिडिओत रिहानाने बाथटबमध्ये न्यूड शूट करवले आहे.

PR

फुल न्यूड दृश्यांमध्ये विवाद, पुढील पानावर ...


रिहाना (जगातील सर्वात हॉट अदाकारांमध्ये सामील आहे, TOP 10 Hot sexy babes of the world)च्या या नवीन म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये रिहानाला बाथटब मध्ये न्यूड बसलेले दाखवले आहे. या व्हिडिओत रिहाना बाथटबमध्ये एकटी बसली असून कॅमेरा तिच्या आजूबाजूस फिरतं आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकतेच रिहानाने ग्रॅमी अवार्ड्स समारंभात आपल्या नवीन गीतावर परफार्म केले होते.
PR

रिहानाचे गाणे बघण्यासाठी पुढील पानावर जा...