Festival Posters
✕

मुसळधार पावसामुळे न्यू मेक्सिकोमध्ये भयानक पूर; घरे आणि दुकाने पाण्याखाली

Updated: बुधवार, 9 जुलै 2025 (10:29 IST)
 
न्यू मेक्सिकोमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या भयानक पूरमुळे एकच गोंधळ उडाला आहे. पूर इतका धोकादायक आहे की तो डझनभर घरे आणि दुकाने आपल्यासोबत वाहून नेत आहे. असाच एक पूर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तरंगणारी घरे आणि तरंगत्या दुकानांचे भयानक दृश्य दिसले आहे. 
ALSO READ: ऑनलाइन गेमिंगला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार; जनतेला जागरूक करण्याचे प्रयत्न
तसेच रुइडोसोच्या डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही मिनिटांतच रिओ रुइडोसो नदीची पातळी सुमारे २० फूट वाढली यावरून पुराचा अंदाज लावता येतो. या वेळी केलेल्या बचाव मोहिमेत ८५ हून अधिक लोकांना वाचवण्यात आले. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
ALSO READ: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, वडोदरा-आणंदला जोडणारा पूल तुटला, अनेक वाहने नदीत पडली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ९२.१२ टक्के मतदान

जागतिक पोलिओ दिनाचा इतिहास, पोलिओ लसीकरणाचे महत्त्व जाणून घ्या

LIVE: गिरीश महाजन यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आमंत्रित केले

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; PM किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी वितरित होणार

५०० कोटी रुपयांचा दावा असलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल-म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments