Festival Posters
✕

सावधान! WhatsApp चे सर्व नोटिफिकेशन वाचून रिप्लाय करत आहे हे धोकादायक अॅप, ते त्वरित हटवा

Updated: सोमवार, 12 एप्रिल 2021 (12:27 IST)
 
असे म्हटले जात आहे की या अॅपचे नाव फ्लिक्स ऑनलाइन (FlixOnline )आहे, असा दावा केला जात होता की हे अॅप नेटफ्लिक्सची ग्लोबल कंटेंट दर्शविण्यासाठी आहे. परंतु इतर मालवेयरप्रमाणे हादेखील चुकीचा दावा आहे. वास्तविक, हे अॅप व्हॉट्सअॅसपवर हेरगिरी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
 
अॅप ऑटो रिप्लाय करतो  
हे अॅप तुमच्या व्हॉट्सअॅपवरील सर्व मेसेजेस वाचून हे संदेश रिमोटवर बसलेल्या हॅकरला पाठवते. संदेशाबरोबरच हा अॅप तुमच्या फोनविषयी माहिती देणारा लिंक पाठवते. हे अॅप व्हॉट्सअॅपच्या सर्व नोटिफिकेशन्स नियंत्रण ठेवते आणि कधीकधी आपल्याला नकळत संदेशांचे ऑटो रिप्लाई देते. हा अॅप इन्स्टॉल होताना आपल्याकडून बर्याच प्रकारच्या परवानग्या घेतो. हा अॅप इतर सर्व अॅ प्स वर दृश्यमान आहे आणि सूचना पॅनेलमध्ये हा अॅकप सर्वात वर आहे.
 
गूगलने ह्या अॅपला गूगल स्टोअर वरून  काढून टाकले आहे, परंतु बर्याच दिवसांपासून हे अॅप व्हायरल झाले आहे आणि कोट्यवधी लोकांनी हे डाउनलोड केले आहे. आपण हे अॅप देखील डाउनलोड केले असल्यास, उशिरा न घेता ते आपल्या फोनवरून हटवा. 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments