सकाळी अनोश्यापोटी चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे

Last Modified शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
बऱ्याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.

1 पचनाशी निगडित समस्या उद्भवतात-
सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. आतड्याचे बेक्टेरिया पचन तंत्राला बळकट करण्याचे काम करतात. अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं आतड्या बेक्टेरियाला नुकसान होते, ज्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.

2 तोंडाचा वास येतो -
सकाळी अनोश्यापोटी चहाचे सेवन केल्यानं तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. या मुळे तोंडातून घाण वास येतो. जर आपल्याला देखील ही सवय आहे. तर ही सवय लगेच बदला.

3 लघवी जास्त प्रमाणात येते-
दिवसाची सुरुवात चहा ने करणाऱ्यांना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. लघवी जास्त प्रमाणात येऊ लागल्यानं शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. या मुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.

4 पोट स्वच्छ होत नाही-
चहा मध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असतात आणि कॅफीनच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करणे चांगले नाही. सकाळी अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पोट चांगल्या प्रकाराने स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे आजारी पडण्याचा धोका संभवतो.निरोगी राहण्यासाठी पोट स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.

5 ऍसिडिटीचा त्रास होतो-
सकाळी अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं ऍसिडिटीची समस्या होते. जर आपण देखील सकाळी उठल्यावर चहा पिण्याची आवड ठेवता तर आजच ही सवय सोडा.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

How to Clean Your Fridge फ्रीजमधील डाग हटवण्यासाठी सोपे

How to Clean Your Fridge फ्रीजमधील डाग हटवण्यासाठी सोपे उपाय
घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. परंतु अशा काही ...

Update Your Resume जुना सीव्ही कसा अपडेट करायचा जाणून घ्या

Update Your Resume जुना सीव्ही कसा अपडेट करायचा जाणून घ्या
:कोणत्याही कंपनीमध्ये नोकरीच्या मुलाखतीपूर्वी, तुम्ही काय आहात, तुमची कौशल्ये किंवा अनुभव ...

Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे ...

Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे कोरफडाचं सेवन करा, काही दिवसातच फरक दिसेल
आयुर्वेदानुसार निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात.त्या ...

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
काही मंडळींच हे आपलं बरं असतं, त्यांच्या अडचणीत कुणी मदतीला यावं वाटत,

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी