Dharma Sangrah

रेडमिचे नवीन तीन फोन बाजारात लवकर दाखल होणार

शुक्रवार, 21 जून 2019 (10:36 IST)
भारतात सध्या MI या स्मार्टफोन कंपनीचे अनेक फोन जोरदार विक्री होतांना दिसून येतय. तर MI च्या स्मार्टफोनची क्रेझ अजूनही वाढत आहे. त्यामुळे शाओमी कंपनीद्वारे येत्या 15 जुलैला Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असून सोबतच Redmi 7A  हा आणखी एक नवा फोन लाँच केला जाणार आहे. एका खासगी वेबपोर्टल ने दिलेल्या माहिती नुसार पुढील 3 महिन्यात MI कंपनीद्वारे तीन नवे स्मार्टफोन भारतात लाँच होतील. यामध्ये Redmi 7A, Redmi K20, Redmi K20 Pro अशी या तीन स्मार्टफोनची नावे आहेत. MI च्या कंपनीने Redmi 7A हा स्मार्टफोन इतर देशात याआगोदर लाँच केला आहे. त्यामुळे लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कंपनीद्वारे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र या बातमीचे खंडन सुद्धा कंपनीने केले नाही, तर भारत हा जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने व रिअलमी कंपनी जोरदार टक्कर देत असल्याने एम आय चे फोन लवकर बाजारात दिसणार आहेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

गडचिरोली सुरक्षा दलांना नक्षलविरोधी कारवाईत यश, सीमावर्ती जंगलातील शस्त्र कारखाना उद्ध्वस्त

पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाभोवती घातल्या १०८ उलट्या प्रदक्षिणा, वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आगळेवेगळे आंदोलन चर्चेत

उल्हासनगरच्या नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का

LIVE: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपीना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य, नियम मोडणाऱ्या शाळांवर कडक कारवाई दादा भुसे यांची घोषणा

पुढील लेख
Show comments