रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करत स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे. केवळ 149 रूपयांचा नवा प्लॅन कंपनीने आणला आहे. यामध्ये 149 रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. तसंच 300 मेसेज देखील...