सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Updated : सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (08:02 IST)

Krishna Janmashtami 2024 Wishes Marathi जन्माष्टमीच्या शुभेच्छा 2024

janmashtami 2022
गोकुळामध्ये होता ज्याचा रास गोपिकांसोबत ज्याने रचला, यशोदा देवकी ज्याची मैया तोच लाडका सर्वांचा कृष्ण कन्हैया.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे, अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..
 
पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.. शुभ गोकुळाष्टमी
 
दह्याची हंडी पाण्याची फवार, लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दह्याचे भांडे पाऊस सरी, नंदलाल लोणी चोरायला येतात जन्माष्टमीच्या सणात
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा मोठा निराळा आहे, सर्वात मोठ्या समस्येला कृष्णाने क्षणात पार करून टाकले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
 
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
 
हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे
 
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा 
 
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लय झाली दुनियादारी, खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून सारे हरी गुण गाऊ एकत्र
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
 
राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
 
मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!
 
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!