शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (12:25 IST)

Janmashtami 202 कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?

प्रश्न – कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?
उत्तर - कृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते.
 
प्रश्न – कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी केली जाते?
उत्तर – श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
 
प्रश्न - भगवान श्रीकृष्ण कोणाचा अवतार होता?
उत्तर - कृष्ण विष्णूचा आठवा अवतार होते.
 
प्रश्न - भगवान श्रीकृष्ण कोणाचे अपत्य होते?
उत्तर - ते वासुदेव आणि देवकी यांचे आठवे अपत्य होते.
 
प्रश्न - श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला?
उत्तर - कृष्णाचा जन्म मथुरेच्या राजा कंसाच्या तुरुंगात झाला.