रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (16:20 IST)

हिंदीत तिला चिनी म्हणतात...

विज्ञानाचा तास सुरू असतो...
 
मास्तर : सांग बर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते?
 
बंड्या: कारण हिंदीत  तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो. 
 
Brilliant answer