मनसेच्या प्रत्येक सभेत लाव रे तो व्हिडीओ, असे आदेश देत व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करणारे मनसे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात, आता भाजपही मैदानात उतरला आहे. मनसेच्या लाव रे तो व्हिडीओला भाजपकडून 27 एप्रिल रोजी दाव रे तो व्हिडीओ असे प्रत्युत्तर देत, राज यांचा पोलखोल...