सध्या वाराणसीच्या घाटावर सजावटीचं काम सुरु असताना वाराणसीतील नमो घाट म्हणजेच खिरकिया घाटावर एक मुलगी आणि महिला सुरक्षा कर्मचार्यांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती तरुणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पायाने मारत आहे. शिवीगाळही केली. काही लोक बचाव करताना दिसतात हा व्हिडिओ बुधवारी संध्याकाळचा आहे. घाटावर...