मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified गुरूवार, 1 जुलै 2021 (11:17 IST)

Happy Doctors' Day 2021 Wishes in Marathi डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा

आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट
देवदूत रूपी होऊन दूर सारणार्‍या
प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कोरोना संकटाशी अविरत झुंजणार्‍या
कोविड योद्धा 'डॉक्टर'ला धन्यवाद
डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा!
 
देवासारखे येती धावून
देवासारखे करतात काम
माणसातल्या देवाला या
सदैव आमचा सलाम
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!
 
वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने
काम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!
हॅप्पी डॉक्टर्स डे
 
प्रसंगी ज्यांच्यावर हल्ले झालेतेच 
या कोरोना संकटात आपल्यासाठी पुढे आले
अशा सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार
डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
कोरोनाच्या या कठीण संकटमय काळामध्ये 
देवदूत ठरलेल्या सर्व डॉक्टर बंधूंना
डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
 
जगातील चांगल्या डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा! 
मानवतेसाठी केलेल्या सेवेबद्दल धन्यवाद! 
आमचा तुम्हाला सलाम करतो!
 
माझी इच्छा आहे की 
तुमचे दिवस तुम्ही जितके आरोग्यवान आणि आश्चर्यकारक व्हावे 
तितके तुम्ही आपल्या रूग्णांसाठी करता!