Festival Posters

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (11:01 IST)
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. मोदींना 'कमांडर इन थिफ' म्हणून राहुल गांधींनी संबोधले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी एक व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये व्यक्ती राफेल कराराची माहिती देत आहे. राफेल करारासाठी भारत सरकारने अंबानीचं नाव सूचवलं.  त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, असे माजी राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी सांगितल्याचे हा व्यक्ती सांगत होते. या व्हीडिओला राहुल गांधींनी 'कमांडर इन थिफ बाबतचं कटू सत्य' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे खूप मोठे काहीतरी झाले असे सांगितले आहे. गांधी यांनी फ्रास्वा ओलांद यांच्या वक्तव्यानंतर देशाचा चौकीदार चोर असल्याची टीका केली. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय लष्करावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याची टीकाही राहुल यांनी केली. राफेल वाद राहुल यांना कामात आला असून कॉंग्रेस जोरदार टीका करत आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

वर्ध्यात पाच महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, केवळ २४ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली

ईव्हीएम' विरुद्ध 'बॅलेट पेपर'च्या राजठाकरेंच्या बहिष्काराच्या मागणीला महाविकास आघाडीचा पाठिंबा

भारतात चांदी ५००० रुपयांनी आणि सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले, आजचे दर जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

पुढील लेख
Show comments