Festival Posters

मनसेकडून शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (16:10 IST)
शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने  टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत.  राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत असतानाही राम मंदिर उभारण्याच्या मागणीवरुन सरकारविरोधात पवित्रा घेतला आहे. भाजपाला इशारा देताना उद्धव ठाकरेंच्याच आपल्या आमदारांचे राजीनामे खिशात असल्याच्या वक्तव्यावरुन मनसेने त्यांना पुन्हा एकदा छेडले आहे.
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

LIVE: स्वच्छता मोहिमेत लखानी महाराष्ट्रातील क्रमांक १ चे बस स्थानक ठरले

ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आजपासून सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली बदलली, नवीन नियमांविषयी जाणून घ्या

CBSE Re-evaluation: पोर्टल न उघडल्याने विद्यार्थी नाराज, मंडळाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments