Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता ट्रेनमध्ये शॉपिंग करा

Updated: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:49 IST)
 
या योजनेनुसार ट्रेनमध्ये 1 फूट- 3 फूट- 3 फूट अशा प्रकारचे डायमेंशनवाले शॉपिंग कार्ट असणार आहेत. तसेच यामध्ये दोन सेल्समन असतील. हे सेल्सेमन कंपनी आयडी आणि युनिफॉर्ममध्ये असतील. प्रवासी येथे कॅश व्यतिरिक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेही शॉपिंग करु शकतात. ही सुविधा जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सुरु केली जाईल. पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सुविधा सुरु केली जाईल. ज्यामध्ये मुंबई-अहमदाबाद, शताब्दी एक्सप्रेस तर तिसऱ्या ट्रेनचे नाव अजून निश्चित झाले नाही.
 
ट्रेनमध्ये सौंदर्य, होम आणि किचन अप्लायंस आणि इतर फिटनेसचे सामान एफएमसीजी गुड्स या वस्तूंना ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. या वेंडर्सला कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, तंबाखू, सिगरेट आणि गुटख्यासारखे पदार्थ विकण्याची परवानागी नाही, रेल्वे आणि राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आलेली कोणतीही वस्तू ट्रेनमध्ये विकली जाणार नाही. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे आणि पालघरमध्ये देशद्रोही सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ५ तरुणांना अटक

कॅडिला फार्माच्या औषधांवर बंदी घातल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले

फडणवीस मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, समाजकार्य शिक्षण, हरित ऊर्जा नियमांमध्ये ऐतिहासिक बदल

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य आंदोलन

LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

पुढील लेख
Show comments