deepawali
✕

सामन्यातून योगी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

Updated: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:40 IST)
सामना संपादकीयमधल ठळक मुद्दे 
-  राममंदिराची उशी करून जे झोपले होते त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे.  
- ‘‘जीवनात ‘राम’ उरला नाही’’असे जेव्हा म्हणतो तेव्हा हिंदू जनमानसातील ‘राम’किती महत्त्वाचा हे समजून घेतले पाहिजे. प्रचंड लढ्यानंतरही राममंदिर अद्याप उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे. राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. 
- निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, ‘‘आधी मंदिर, मग सरकार!’’
- तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल. 
- निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर  का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. ‘‘राम की रोटी?’’असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’देण्यासाठी. 
- प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. 
- रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नाशिक कुंभमेळा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामकुंड येथे ध्वजारोहण केले

आता TrueCaller ॲपशिवायही मोबाईल फोनवर नावे दिसतील! १ नोव्हेंबरपासून हे महत्त्वाचे नियम बदलणार

चंद्रपूरमध्ये वाघांची दहशद, २४ तासांत दोन शेतकऱ्यांचा बळी तर एक मेंढपाळ गंभीर जखमी

हॉटेलमध्ये मोठा अपघात; स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

चारित्र्यावरील संशयाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या! संभाजीनगरमध्ये पती आणि सासूला अटक

पुढील लेख
Show comments