सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Updated : गुरूवार, 14 जुलै 2022 (13:38 IST)

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...

love
प्रेम काय आहे माहिती नाही मला...
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
 
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
 
खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..
 
एकमेकांची चूक
विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम...
 
प्रेमात
प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक
संबंधासाठी प्रेम नसावं...
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम...
 
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल...गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले....
 
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास
त्याची किमत शून्य असते.
 
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…
 
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही...
पण तुझ्या शिवाय मला
मुळीचचं करमत नाही
 
जो खरा प्रेम करतो
त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…
 
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
 
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल.....
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…
 
तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी....
तूच माझी दुखाची होळी....
अन सुखाने भरलेली झोळी.....
 
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल…
तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
 
कस सांगू तुला..
तूच समजून घेणा..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेणा..
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे.
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.
 
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी,
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी,
आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.