1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : रविवार, 14 जानेवारी 2024 (10:13 IST)

भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

bhogi bhaji
* आपणांस व आपल्या परिवाराला 
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* दु: ख असावे तीळा सारखे
आनंद  असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* संक्रांतीचा पहिला सण
'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
 
* हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
 
* नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा
 
* तिळ आणि गुऴा सारखी राहावी 
आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
नात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
 
* नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


* तिळाची उब लाभो तुम्हाला. 
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला 
यशाची पतंग उड़ो गगना वरती.
 तुम्हास अणि तुमच्या परिवारास
 भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* मेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो 
 आपले जीवन सदैव निरोगी रहावो.!!
भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
 
* भोगीच्या आगाचं उत्तरचंदन तुमची आत्मा शुद्ध करतो, 
आणि उत्सव सुख आणि समृद्धीला 
तुमच्या घरात आनंदी घालतो. 
भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

Edited By- Priya Dixit