एक मराठा लाख मराठा! जय शिवाजी, जय जिजाऊ, मराठा क्रांती मोर्चा, मी मराठा या घोषणा गर्जून केल्या गेल्या नाहीत तरी या संदेशांनेदेखील महाराष्ट्र दणाणून गेले. नेमका होता तरी काय मराठा क्रांती मोर्चा याबद्दल पूर्ण माहिती़, सुरुवातीपासून शेवटपर्यंत...