Daily Horoscope

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: कुंभ

Updated: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:37 IST)
 
जून ते नोव्हेंबरच्या काळात आपणास थोडा आराम मिळेल. नोव्हेंबरनंतर स्थिती कायम राहील. यासाठी पैशांशी संबंधित कोणताही धोका पत्करू नका आणि गुंतवणूक करू नका. ह्या वर्षी आपले उत्पन्न नियमित असेल परंतु आपण ते योग्यरीत्या वापरण्यास सक्षम राहणार नाही.
 
या वर्षी आपल्याला कुठल्याही प्रकाराची गुंतवणूक करायची असल्यास आपण त्या विषयातील तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे. ह्या वर्षी आपण कोणत्याही अनपेक्षित खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि व्यर्थ खर्च करू नये. सट्टा, शेअर्स यात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. आपल्या व्यवसायात परदेश करारामधून नफा होईल. 
 
बहुराष्ट्रीय कंपनीतून नफा होण्याचे योग संभवतात. आपण मे ते ऑगस्ट या काळात आणि डिसेंबरनंतर चांगले धनार्जन कराल. फेब्रुवारी महिना देखील आपणास चांगला फायदा देऊन जाऊ शकतो.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments