Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Numerology Prediction 2020 मूलांक 5 साठी अंक ज्योतिष

Updated: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:40 IST)
 
नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हे वर्ष लाभदायक ठरेल. आपल्याला नवीन व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल.
 
विवाहितांसाठी हे वर्ष चांगले असणार. आपण आपला वेळ जोडीदाराबरोबर घालवाल. जोडीदारासोबत एखादं नवीन कार्य सुरू कराल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाईट संगतमुळे लक्ष विचलित होऊ शकतं. या वर्षी आपले मुलं आपल्याकडून अशी काही मागणी करू शकतात जी पूर्ण करणे आपल्यासाठी कठिण जाईल.
 
या वर्षी कमी प्रवास घडेल ज्यामुळे खर्च नियंत्रणात राहतील. यामुळे आपली आर्थिक स्थिती दृढ राहण्याची शक्यता आहे. समाजात आपलं मान- सन्मान वाढेल. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकास होईल. एकूण हे वर्ष मूलांक 5 असणार्‍यांसाठी खूप आनंददायी असणार आहे.

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments