गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:25 IST)

आयपीएल 2018 चा संपूर्ण कार्यक्रम

7 एप्रिल पासून आयपीएलच्या 11व्या संस्करण सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. टी20 च्या या महामेळ्यात दररोज प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे. आयपीएलचा फायनल मॅच देखील मुंबईत 27 मे रोजी रात्री 8 वाजता खेळण्यात येईल.  
 
आयपीएल 2018 चा संपूर्ण कार्यक्रम
तारीख आणि दिवस   मॅच जागा वेळ
7 एप्रिल  , शनिवार मुंबई इंडियंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
8 एप्रिल, रविवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली संध्याकाळी 4 वाजे पासून
8 एप्रिल, रविवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
9 एप्रिल, सोमवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
10 एप्रिल, मंगलवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई रात्री 8 वाजे पासून
11 एप्रिल, बुधवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर रात्री 8 वाजे पासून
12 एप्रिल, गुरुवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियंस राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
13 एप्रिल, शुक्रवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
14 एप्रिल, शनिवार मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई संध्याकाळी 4 वाजे पासून
14 एप्रिल, शनिवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
15 एप्रिल, रविवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु संध्याकाळी 4 वाजे पासून
15 एप्रिल, रविवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आईएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली रात्री 8 वाजे पासून
16 एप्रिल, सोमवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
17 एप्रिल, मंगलवार मुंबई इंडियंस बनाम रॉयल चैलेंजर्स बैंगलोर वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
18 एप्रिल, बुधवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर रात्री 8 वाजे पासून
19 एप्रिल, गुरुवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद आईएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली रात्री 8 वाजे पासून
20 एप्रिल, शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई रात्री 8 वाजे पासून
21 एप्रिल, शनिवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब ईडन गार्डन्स, कोलकाता संध्याकाळी 4 वाजे पासून
21 एप्रिल, शनिवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली रात्री 8 वाजे पासून
22 एप्रिल, रविवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद संध्याकाळी 4 वाजे पासून
22 एप्रिल, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियंस सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर रात्री 8 वाजे पासून
23 एप्रिल, सोमवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली रात्री 8 वाजे पासून
24 एप्रिल, मंगलवार मुंबई इंडियंस विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
25 एप्रिल, बुधवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
26 एप्रिल, गुरुवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
27 एप्रिल, शुक्रवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स फिरोजशाह कोटला ग्राउंड, नई दिल्ली रात्री 8 वाजे पासून
28 एप्रिल, शनिवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई रात्री 8 वाजे पासून
29 एप्रिल, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर संध्याकाळी 4 वाजे पासून
29 एप्रिल, रविवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
30 एप्रिल, सोमवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई रात्री 8 वाजे पासून
1 मे, मंगलवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध मुंबई इंडियंस एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
2 मे, बुधवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली रात्री 8 वाजे पासून
3 मे, गुरुवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
4 मे, शुक्रवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियंस होलकर क्रिकेट स्टेडियम, इंदौर रात्री 8 वाजे पासून
5 मे, शनिवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई संध्याकाळी 4 वाजे पासून
5 मे, शनिवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
6 मे, रविवार मुंबई इंडियंस विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई संध्याकाळी 4 वाजे पासून
6 मे, रविवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स होलकर क्रिकेट स्टेडियम, इंदौर रात्री 8 वाजे पासून
7 मे, सोमवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
8 मे, मंगलवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर रात्री 8 वाजे पासून
9 मे, बुधवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध मुंबई इंडियंस ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
10 मे, गुरुवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली रात्री 8 वाजे पासून
11 मे, शुक्रवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर रात्री 8 वाजे पासून
12 मे, शनिवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स होलकर क्रिकेट स्टेडियम, इंदौर संध्याकाळी 4 वाजे पासून
12 मे, शनिवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
13 मे, रविवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई संध्याकाळी 4 वाजे पासून
13 मे, रविवार मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
14 मे, सोमवार किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर होलकर क्रिकेट स्टेडियम, इंदौर रात्री 8 वाजे पासून
15 मे, मंगलवार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ईडन गार्डन्स, कोलकाता रात्री 8 वाजे पासून
16 मे, बुधवार मुंबई इंडियंस विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
17 मे, गुरुवार रॉयल चैलेंजर्स बैंगलोर विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरु रात्री 8 वाजे पासून
18 मे, शुक्रवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली रात्री 8 वाजे पासून
19 मे, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर संध्याकाळी 4 वाजे पासून
19 मे, शनिवार सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स राजीव गांधी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद रात्री 8 वाजे पासून
20 मे, रविवार दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध मुंबई इंडियंस फिरोजशाह कोटला ग्राउंड, दिल्ली संध्याकाळी 4 वाजे पासून
20 मे, रविवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई रात्री 8 वाजे पासून
22 मे, मंगलवार TBC vs TBC (पहिला क्वालीफायर) वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून
23 मे, बुधवार TBC vs TBC (एलिमिनेटर) अद्याप निश्चित झालेले नाही रात्री 8 वाजे पासून
25 मे, शुक्रवार TBC vs TBC (दुसरा क्वालीफायर) अद्याप निश्चित झालेले नाही रात्री 8 वाजे पासून
27 मे, रविवार TBC vs TBC (फायनल) वानखेड़े स्टेडियम, मुंबई रात्री 8 वाजे पासून