ब्रह्मचारिणी

शनिवार,सप्टेंबर 19, 2009
नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍

शैलपुत्री

शनिवार,सप्टेंबर 19, 2009
दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच...
नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे...

देवीसूक्तम

शुक्रवार,जानेवारी 25, 2008
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥
देशभर नवरात्रौत्सवाची धुम असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र दुर्गापुजेच्या उत्सवाचा जल्लोष असतो. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालत असून त्या वेळी आबालवृद्ध त्यात गढून गेलेले असतात. हा
शाक्त पंथांत दोन पक्ष आहेत. एका पक्षाचे लोग सात्विक पद्धतीने शक्तीचे अर्चन करतात. या देवीचे स्वरूपही शांत व प्रेमळ असल्याचे मानतात. हा पक्ष दक्षिणमार्गी, उत्तरकौलिक, समयिन् वगैरे नावांनी प्रसिद्ध

वणीची जगदंबा

बुधवार,डिसेंबर 26, 2007
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणीची सप्तश्रृंगी देवी ओळखली जाते. प्राचीन ग्रंथांमध्येही स्वयंभू शक्तीपीठ म्हणून या देवीचा उल्लेख आढळतो..........
कोल्हापूरात वसलेली श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते...... कोकणातून राजा कर्णदेव
तुळजापुरची भवानी माता ही साडेतीन शक्तीपीठातील दुसरे शक्तीपीठ आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत. भवानी मातेच्या आशीर्वादासाठी महाराजांनी या देवीचे दर्शन घेतल्याचे उल्लेख इतिहासात आहेत..........
माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥

आरती महालक्ष्मीची

बुधवार,डिसेंबर 26, 2007
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता। प्रसन्न होऊनिया वर देई आता।। धृ. ।। विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता। धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता।।1।।

नवरात्राची आरती

बुधवार,डिसेंबर 26, 2007
आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो। मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो। ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो।।1।।

विद्याशक्ती

बुधवार,डिसेंबर 26, 2007
विद्या हे परमपद, परमतत्व आहे. विद्या हे मनुष्याच्या जीवनाचे परमलक्ष्य आहे. भगवान शिवाचे शिवत्व विद्यामय असल्यामुळेच आहे. तो विद्येचाच प्रभाव आहे. विद्येशिवाय पशु-पक्षी नाहीत. विद्या हे अमृत आहे.

सरस्वती नमोस्तुते

बुधवार,डिसेंबर 26, 2007
सरस्वती म्हणजे विद्येची देवता. पण तिच्याविषयीचे फारसे वाङ्मय मराठीत उपलब्ध नाही. गीतकार व कवी श्याम खांबेकर यांनी ही उणीव भरून काढली असून सरस्वतीदेवीच्या उपासकांसाठी
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे

कामाख्या शक्तीपीठ

बुधवार,डिसेंबर 26, 2007
थोर अध्यात्मिक व धार्मिक परंपरेमुळे जगात भारत इतरांपेक्षा वेगळा देश आहे. त्यामुळे येथे जन्माला येणे अतिशय भाग्याचे आहे. येथे जे आहे ते इतरत्र नाही. याचे उल्लेख अनेक श्लोकांतही आढळतात.
देवतांची सामूहिक आणि संघ शक्ती दुर्गेच्या अवतारामुळे शक्य झाली होती. दुर्गा सप्तशती 10/18 या अध्यायानुसार देवतांच्या तेजा‍तून महिषासूरमर्दिनी दुर्गा प्रकट झाली. भगवान शंकराच्या तेजाने देवीचे मुख प्रकट झाले. यमराजाच्या तेजाने

सिद्धीदात्री

बुधवार,डिसेंबर 26, 2007
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या

महागौरी

बुधवार,डिसेंबर 26, 2007
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या

कालरात्री

बुधवार,डिसेंबर 26, 2007
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात