शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:04 IST)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स‍ लिमिटेडमध्ये जागा रिकाम्या, या प्रकारे करा अर्ज

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स‍ लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत फिटर, टर्नर, बढई, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, पेंटर, वेल्डर व कॉम्प्युटर ऑपरेटरसह एकूण 475 पदांसाठी भरती केली जात आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2021 ‍आहे. इच्छुक व योग्य उमेदवार अधिकृत वेबसाइटवर hal-india.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
 
पदांची तपशील
फिटर-210 पद
टर्नर-28 पद
मॅचिनिस्ट-26
इलेक्ट्रिशियन-78
ड्राफ्टमॅन-8
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक-8
पेंटर-5
शिट मेटल वर्कर-4
मॅकेनिक-4
कॉम्प्युटर ऑपरेटर-77
वेल्डर-10
स्टेनोग्राफर-8
एकूण-475 पद
 
पात्रता
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उर्त्तीण असणे आवश्यक आहे, तसेच या पदांवर अर्ज करण्यासाठक्ष वय मर्यादा निश्चित नाही. सोबतच कोण्याही प्रकाराचा शुल्क आकारला जाणार नाही.
 
निवड प्रक्रिया
मेरिट‍ लिस्टच्या आधारावर
 
अर्ज कसे कराल
या पदांवर अर्ज करण्यासाठी 13 मार्च 2021 ही तारीख शेवटची असून नोकरीची लोकेशन महाराष्ट्र असणार आहे.
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. https://hal-india.co.in/Common/Uploads/Resumes/1361_CareerPDF1_ITI%20ADVT%2020FEB21.pdf