1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (12:58 IST)

Champa Shashti 2022 Wishes in Marathi : चंपाषष्ठीच्या मराठी शुभेच्छा

Champa Shashti 2022 Wishes
सदानंदाचा येळकोट, येळकोट
 हर हर महादेव,
 सदानंदाचा येळकोट... 
जय मल्हार.. 
चंपाषष्टीच्या शुभेच्छा!!!
 
येळकोट येळकोट जय मल्हार
चंपाषष्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
 
चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
येळकोट यळकोट जय मल्हार!!!
 
चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ते हार्दिक शुभेच्छा 
येळकोट येळकोट जय मल्हार!!!
 
जेजुरीच्या खंडोबाचा उदो उदो 
येळकोट येळकोट जय मल्हार 
चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

Edited By- Priya Dixit