लाफिंग बुद्धा घरात का ठेवतात जाणून घ्या

Last Modified रविवार, 30 मे 2021 (18:05 IST)
आजकाल प्रत्येक दुकानात घरात लाफिंग बुद्धा ठेवले जाते असं का ? लाफिंग बुद्धा म्हणजे काय ? ते ठेवल्याने काय होते जाणून घ्या.
आपण ज्यांना लाफिंग बुद्धा म्हणून ओळखतो ते महात्मा बुद्धा चे शिष्य होते.महात्मा बुद्धांचे जपान मध्ये देखील अनेक शिष्य होते.त्यातील होतेई हे त्यांचा आवडीचे शिष्य होते.असं म्हणतात की जेव्हा होतेई यांना पूर्णा ज्ञान मिळाले तेव्हा ते हसत होते.तेव्हा पासून त्यांनी लोकांना हसणे शिकवले.त्यांचे शरीर गोल असून पोट वाढलेले होते.ते लोकांच्या मध्ये असताना आपले पोट दाखवीत लोकांना हसवायचे.आणि वातावरण आनंदी करायचे.त्यांच्या हसणाऱ्या आणि आनंदी स्वभावामुळे लोक त्यांना लाफिंग बुद्धा म्हणायचे.या कारणास्तव चीन आणि जपानचे लोक त्यांना हसणारा बुद्धा म्हणायचे ज्याला इंग्रजीमध्ये लाफिंग बुद्धा म्हणतात. चीन आणि जपान मधील लोक त्यांना देव मानायचे आणि त्यांची मूर्ती घरात ठेवायचे.चीन मध्ये होतेई ला पूतई नावाने ओळखले जाते आणि फॅंगशुईचे देव मानतात. असं म्हणतात की ज्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती असते त्या घरात नेहमी सौख,समृद्धी आणि आनंद नांदते.त्या घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा
चोंदलेले नाक,घसा खवखवणे,खोकला !ही लक्षणे कोरोनाच्या कालावधीत आढळल्यावर घाबरायला होत. खरं ...

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?
मागं वळून बघतांना, सहज नजर गेली जे सुटून गेलं, ते ही गेलं होतं बदलून, जे होतं तेव्हा ...