संबंधित माहिती
- Chanakya Niti या 6 गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका, सामोरे जाताना या गोष्टी करा
- Chanakya Niti: तोंडावर गोड आणि पाठीमागील वाईट बोलणारे विनाशाचे कारण बनू शकते, अशा लोकांपासून सावध रहा
- चाणक्य नीति : जे कष्टाला घाबरत नाहीत त्यांना यशाचा आनंद मिळतो
- Chanakya Niti:ज्ञानी असल्याचा आव आणणाऱ्यांपासून अंतर ठेवणे चांगले
- Motivational Story – नैतिक शिक्षणाचे महत्त्व
गणित दिवस : गणित हा विषय समजला त्याला समजला
गणित हा विषय समजला त्याला समजला,
नाहीतर तो पूर्णपणे समजा बोंबलला,
समजला तो तर चटकन डोक्यात शिरतो,
नाहीच पचला, तर तो करायचा कंटाळा येतो,
गणित समजवून सांगणारे पण असावे लागतात चांगले,
नाहीतर गणिता चे गणित होते वांगले,
आयुष्याच ही तसंच आहे, त्याचं ही गणित जमलं तर जमलं,
अन्यथा उलट ते पडलं, तर सोडवता सोडवता सगळं गुंतल!
आकडेवारी करता करताच सगळं संपत,
अर्धवट राहिलंय ते, जे सर्वात पहीले सोडवायच होतं!
.....अश्विनी थत्ते
