2 सप्टेंबर 2021 आजचं राशिभविष्य : या 3 राशींच्या जातकांना यश मिळण्याची पुरेपुर शक्यता

astrology
Last Modified गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (08:33 IST)
मेष : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात.

वृषभ : आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्यांच्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढसाठी काढा.

मिथुन : सामुहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली पद्धतीने करा.

कर्क : आजचा दिवस वित्तीय कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित अंत काही प्रश्न उभे करतील.
सिंह : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.

कन्या : आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.

तूळ : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

धनू : आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.

मकर : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल.
कुंभ : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

मीन : आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवावे अशी अपेक्षा आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Sankashti Chaturthi या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा ...

Sankashti Chaturthi या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा आशीर्वाद
आज संकष्टी चतुर्थी तिथी आहे. अनेक लोकं दर महिन्यात येणारे हे चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक ...

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

गंगा दसरा 2022: केव्हा आहे गंगा दसरा? या शुभ मुहूर्तावर ...

गंगा दसरा 2022: केव्हा आहे गंगा दसरा?  या शुभ मुहूर्तावर गंगेत स्नान केल्याने मिळतो मोक्ष
Ganga Dussehra 2022 Significance: हिंदू कॅलेंडरनुसार, गंगा दसरा उत्सव ज्येष्ठ महिन्याच्या ...

पंचांग का वाचावे, जाणून घ्या 5 फायदे

पंचांग का वाचावे, जाणून घ्या 5 फायदे
प्राचीन काळी वेदांचा अभ्यास केला जात असे. त्यातही शिक्षण, श्लोक, व्याकरण, निरुक्त, ...

गणपती बाप्पाच्या अपार कृपेमुळे बुधवारचे हे उपाय तुम्हाला ...

गणपती बाप्पाच्या अपार कृपेमुळे बुधवारचे हे उपाय तुम्हाला बनवतील धनवान
बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेश हे ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...