बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (00:19 IST)

अडचणींवर मात करण्यासाठी राशीनुसार परफ्यूम वापरा !

जर राशीनुसार परफ्यूम अथवा डियो वापरले तर राशी स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतो. राशीनुसार परफ्यूम वापरल्याने आपले नशीब उजळून निघते. आपल्या दिवसाचीही सुरवात चांगली होते. आणि हो आपल्या कामात कुठल्याही अडचणी न येते ते पूर्ण होते.
 
मेष- या राशीच्या लोकांनी मोगर्‍याचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
वृषभ- या राशीच्या लोकांनी चमेलीचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
मिथुन- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
कर्क- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
सिंह- या राशीच्या लोकांनी गोड सुगंध अथवा चॉकलेट फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
कन्या- या राशीच्या लोकांनी बदामाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
तुळ- या राशी स्वामी शुक्र देव आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांनी चॉकलेट आणि चमेलीचा सुगंध असलेला परफ्युम वापरावा.
 
वृश्चिक- गुलाबाचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतो.
 
धनु- या राशीच्या लोकांनी चंदनाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
 
मकर- या राशीच्या लोकांनी एनर्जेटीक सुगंध असलेला परफ्युम वापरावा. उदा. लेमन फ्लेवर.
 
कुंभ- ताजगी देणार्‍या सुगंध असलेला परफ्यूम या राशीचे लोक वापरू शकता. उदा. एक्वा फ्लेवर
 
मीन- कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल.