सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:34 IST)

A2 दुधाचे 7 फायदे

milk
1. भारतीय जातीच्या गायींच्या दुधाला A2 दूध म्हणतात, त्यात अनेक पोषक तत्वे असतात.
 
2. A2 दुधामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी म्हणजे जळजळ कमी करण्यासाठी दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
 
3. पचनाचा त्रास असेल किंवा लॅक्टोज पचत नसेल तर A2 दूध फायदेशीर आहे.
 
4. बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे. यानंतर, दुसरा आरोग्यदायी पर्याय A2 दूध असू शकतो.
 
5. या दुधात A2 कैसिइन प्रोटीन आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
 
6. A2 दुधामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
 
7. भारतीय गायीच्या शरीरात सूर्यग्रंथी म्हणजेच 'सन-ग्लैंड्स' आढळतात, ज्यामुळे दूध फायदेशीर ठरते.